
हिंगणघाट, दिनांक २६नोव्हेंबर २०२२ जी.बी.एम.एम.हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, हिंगणघाट येथे “संविधान दिन” मोठ्या उत्साहात यशस्वीपणे साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य जी.एम.ढगे, पर्यवेक्षक एस.आर.फुटाणे, ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक जे.डी.बोदिले आणि जेष्ठ शिक्षिका अल्का ढोबळे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सचीन सोमकुवंर,एच.पी.दिवटे जयंत बोदेले , पर्यवेक्षक एस.आर.फुटाणे यांनी संविधानावर मार्मिक भाषण केले. काजी यांनी काव्य प्रस्तूत केले.
पल्लवी हिवरे १०’क’च्या विद्यार्थींनीने मधुर गोड आवाजात भीम गीत सादर केले.योगेश्वरी डेकाटे ८’क’ घ्या विद्यार्थीनींने इंग्रजीमध्ये भाषण देऊन सर्वांचे मन जिंकले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन आनंद साखरे नी केले.आभार प्रदर्शन प्रा. डॉ.अनिस बेग यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.
निबंध स्पर्धेतील पुरस्कार
‘अ’ गट
प्रथम: दिपिका साळवे ११वी’क’
द्वितीय: धनश्री बोटरे११वी’ब’
तृतीय: पल्लवी व्यवहारे११वी’अ’
‘ब’गट
प्रथम:आकांक्षा दिवे ९वी’अ’
द्वितीय: सतिश मिस्त्री १०वी’ब’
तृतीय:योगेश्वरी डेकाटे८वी’क’
प्रश्न मंजुषा पुरस्कार:
‘अ’गट
प्रथम:यश जुमनाके १२वी’ब’
द्वितीय:सलोनी बैसवारे११वी’ब’
तृतीय:धनश्री बोटरे११वी’अ’
‘ब’गट
प्रथम:सुयोग कांबळे८वी’क’
प्रथम:भाविक खोब्रागडे ६वी’क’
द्वितीय:निशा शहारे ६वी’क’
द्वितीय:आचल देवढे६वी’क’
भित्ती चित्र/घोषवाक्य पुरस्कार:
१) श्रृती हिवरे १२’क’
२)प्रेम मेलेकर ६’क’
३)अवनी गौतम ६’क’
४) तुषार ६’क’
५) सलोनी चिपडे११’क’
या स्पर्धांच्या यशस्वीवीते साठी सचीन सोमकुवंर, एच.पी.दिवटे, कि.रा.उकेकर,आनंद साखरे, के.डी.नंदनवार आणि आर.डी.खंदारे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. .
