
वास्तु आणि कार्यालयीन जागा सदोष असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्यय अनेकांना येत असल्याचे सभोवताल बघायला मिळते. आरोग्य व प्रगतीबाबत वास्तूचा फार जवळचा संबंध आहे याकरीता वास्तुदोष निवारण आणि मार्गदर्शन अत्यंत गरजेचे झाले आहे.
वास्तु शास्त्रात आचार्य पदवी प्राप्त करणारे आचार्य राहुल अनिल आसुटकर हे आता आपल्या शहरात वास्तुदोष निवारण आणि मार्गदर्शन करणार आहेत.
आचार्य राहुल आसुटकर हे आपल्या वणी शहरातीलच आहेत,
त्यांनी दिल्ली येथील महावास्तु संस्थेतून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. गुरु डॉ खुशदिप बन्संल यांचे हस्ते पदवी बहाल करण्यात आली आहे. ते मागील दोन वर्षापासुन वास्तुशास्त्र दोष
निवारणावर योग्य मार्गदर्शन करताहेत.
आचार्य राहुल आसुटकर यांनी वास्तुशास्त्र या विषयात विशेष प्राविण्य मिळवले आहे. घर व कार्यालयामध्ये विना तोड फोड वास्तु उपाय ते सुचवतात तसेच पंचतत्व, 32 प्रवेश दारांचे प्रभाव, भुमी एनर्जी, 16 दिशांचे महत्व, सतव, रजस, तमस संतुलन, वास्तु उपाय, घरांमध्ये रंगाचे प्रभाव यावर निवारण आणि मार्गदर्शन करतात. तरी इच्छूकांनी संपर्क साधावा. आचार्य राहुल अनिल आसुटकर
संपर्क: 9657344388

वास्तुशास्त्रा मध्ये 16 दिशांचे महत्व
उत्तर-
- पूर्व (ईशान्य) – ईशान्य दिशे मध्ये इतर दिशे पेक्षा सकारत्मक उर्जेचा प्रवाह जास्त असतो, या दिशेला मंदिर
असायला हवे ईशान्य दिशा नेहमी खुली व स्वच्छ असावी. इथे टॉयलेट व सेप्टीक टँक बनविने अतिशय हानीकारक आहे. इथे
कचारा कुंडी व भारी वस्तु ठेवल्याने वास्तु दोश निर्मान होतो.
ENE (उत्तर उत्तर पुर्व) – मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी हि दिशा अंत्यत महत्वाची आहे. या दिशेला स्टोर करणे
टाळावे.
पुर्वे – यादिशेचा स्वामी सूर्य देव आहे. सामाजीक संपर्क वाढविन्यासाठी हि दिशा मदत करते सामजिक, राजकिय, व्यापारी
संबध मजबुत करण्यासाठी या दिशेचे विशेष महतव आहे. या दिशेला टॉयलेट बनविणे, हि दिशा घरा मधुन कट होणे या मुळे तुमचा
सामाजिक संपक कमी होतो
ESE (पुर्वे दक्षिण पुर्वे) विचार मंथन ची दिशा या दिशेला मिक्सर, वॉशिग मशिन ठेवण्यासाठी उपयुक्त दिशा आहे.
SE – (अग्नेय) – जर तुमच्या घरात पैशाची चन-चन जानवत असेल, तुमच्या पैशाचा प्रवाह थांबला असेल, जर तुमचा
पैसा अडकलेला असेल तर अग्नेय दिशा तुमच्या साठी महत्वाची आहे. तुमच्या घरी पैशाचा प्रवाह वाढविण्यासाठी या दिशेला
सकारात्मक उर्जो असणे गरजेचे आहे. या दिशेला किचन असणे लाभकारी आहे, या दिशेला अंडरग्राउड वॉटर टॅक, सेप्टीक टँक,
टॉलेट अशुभ परिणाम देतात.
SSE ( दक्षिण दक्षिण पुर्वे) आत्मविश्वास व शक्तीची दिशा या दिशेला सकारात्मक उर्जो नल्यास आत्मविश्वास व
काम करण्याची शक्ती कमी होते.
दक्षिण – बेडरुम बनविण्यासाठी शुभ दिशा आहे. पुर्व दिशा संपर्क वाढविण्यासाठी आहे. तर दक्षिण आपल्या समाजात
नाव मोठ करण्यासाठी व आपल्या नावाची ओळख निर्माण करण्यासाठी मदत करते.
SSW (दक्षिण दक्षिण पश्चिम) – विर्सजीत दिशा
तुमच्या मनातले व्यर्थ विचार काढण्यासाठी या दिशेचे विशेष महत्व आहे. हि दिशा टॉलेट साठी उपयुक्त अ आहे.
SW (नेऋत्य) – समंन्धाची दिशा-
तुमचे परिवारीक, व्यवसायीक, समंन्धक टिकउण ठेवण्यासाठी त्या समंन्धा मध्ये मधुरता टिकवीण्याठी या दिशेचे विशेष महत्व
आहे. तुमच्या स्कील ला वाढवीण्यासाठी बेडरूम, साठी उपयुक्त दिशा आहे. या दिशेला मंदिर बनविणे, सेप्टीक टॅक, , टॉयलेट,
अन्डरग्राउड वॉटर टॅक बनविणे या मुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतो.
Wsw (पश्चिम दक्षिण पश्चिम) बचत व शिक्षा
शिक्षाणसाठी व पैशाचा बचती साठी हि दिशा अत्यंत उपयुक्त आहे. मुलाचे पुस्तके ठेवण्यासाठी त्यांना अभ्यास करण्यासाठी,
घरातील तिजोरी ठेवण्यासाठी अत्यंत लाभकारी आहे. या दिशेला दोष असल्यास पैशाची बचत होत नाही. या दिशेला मुलाचे
खेळणे असणे, इन्वर्टर असल्यास मुलांचे अभ्यासामध्ये मन लागत नाही.
पश्चिम प्राफीट वाढविण्यासाठी हि दिशा उपयुक्त आहे. या दिशेला बेडरूम असणे लाभदायक आहे.
WNW (पश्चिम उत्तर पश्चिम) – तनाव मुक्त राहणासाठी या दिशेला बेडरूम नसावे कामा संबधीत व अभ्यास
करण्याचा टेबल नसावा.
वायव्य आपण जीवण जगतांना सगळ्यात मोठी गरज मणजे आपल्याला हवा आहे सर्पोट, सर्पोट हा प्रत्येक ठिकाणी हवा
आहे. जसे बँकीग सर्पोट, तुम्हाला व्यवसायामध्ये लोन घेण्यासाठी, व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्हाला संबधीत लोकाचा सर्पोट
गरजेचा आहे. या दिशेला टॉलेट असलास तुमचा बँकीग व अन्य संबधीत लोकाचा सर्पोट कमी होतो.
NNW (उत्तर उत्तर पश्चिम) या दिशेला असणारी वस्तु ऑकर्शीत राहते म्हणुन ऑफीस मध्ये फक्ट्री मध्ये तुमचा
प्रोडक्ट (तुम्ही तयार केलेल्या वस्तु) या ठिकाणी ठेवल्यास विक्रीसाठी मदत मिळते. दुकानाचा (डिसप्ले) बणविणे या दिशेला
फायदेशीर राहते.
उत्तर – आर्थीक समृद्धी साठी, या दिशेला सकारात्मक उर्जो असणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये नविन अपोरच्यूनीटी
मिळण्यासाठी उपयुक्त दिशा आहे. या दिशेला वास्तुदोष असल्यास व्यवसाया मध्ये नुकसान होते. उत्तर दिशा जल तत्वाची आहे.
तरी या दिशेला लाल कलर, पिवळा कलर, व किचन, टॉयलेट असणे या मुळे वास्तु दोष निर्माण होतो.
NNE (उत्तर उत्तर पुर्वे) – आरोग्याची दिशा
आपल्या जीवणात निरोगी शरीर असणे खुप महत्वाचे आहे. हि दिशा तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते या दिशेला तुमची
मेडिसीन ठेवणे लाभदायक राहते, या दिशेला भुमीगत वॉटर टॅक साठी हि दिशा योग्य आहे. या दिशेला चुकुनही टॉयलेट नसावा
लाल कलर नसावा या मुळे तुमची रोगप्रतीकार शक्ती कमी होते.
