स्व. शांताबाई हिरालालजी गांधी यांच्या जयंतीनिमित्य प्रभाग 8 मध्ये मातानगर हँडपंपचे लोकापर्ण स्वीकृत नगरसेवक नंदकुमार गांधी यांच्या वैयक्तीक निधीतून (मंगेश राऊत नगरसेवक यांच्या मातानगर प्रभाग क्र. 8 हॅन्डपंपचे लोकापर्ण)

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगांव शहरातही प्रतिष्ठीत व्यक्ती तथा प्रगतशील व्यापारी तसेच नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक तथा वसंत जिनिंग प्रेसिंग सोसा. राळेगाव चे सभापती नंदकुमार गांधी यांनी आपले वडील स्व . हिरालालजी गांधी व त्यांच्या मातोश्री स्व . शांताबाई हिरालालजी गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच आमचे नेते अॅड. प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या वाढदिवसा निमित्य मातानगर प्रभाग 8 मध्ये टालाच्या(टाॅकींज जवळ) मागील जागेवर दि .5 मार्च रोजी लोकापर्ण सोहळा संपन्न झाला. लोकापर्ण सोहळा उदघाटक अॅड प्रफुल्लभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष काॅग्रेस कमेटी यवतमाळ, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष
अरविंदराव वाढोणकर, नंदकुमार गांधी सभापती वसंत जिनिंग राळेगाव,ज्येष्ठ नगरसेवक मधुकरराव राजुरकर यांच्या हस्ते संपन्र झाला.
यावेळी राजेंद्र तेलंगे तालुका अध्यक्ष राळेगाव तालुका काॅग्रेस कमेटी, प्रदिप ठुणे शहर अध्यक्ष काँग्रेस कमेटी,मिलिंद इंगोले सभापती खरेदी विक्री संघ राळेगाव, सचिन हुरकुंडे अध्यक्ष ग्रा. वि. वि. सोसा.राळेगाव, बांधकाम सभापती मंगेश राऊत , अरविंद तामगाडगे, रंजन आष्टकार, अंकुश मुनेश्वर, राजेंद्र महाजन , गजानन पुरोहित, बि. यु. राऊत,लियाकत अली बालु दरणे, मनोज पेंदोंर, मझर बब्बर, मंगेश पिंपरे, प्रकाश देवकर, रुपेश कोठारे, प्रकाश शेळके, बावणे मिस्त्री,संतोष मरस्कोल्हे, शंकर चौधरी प्रभागातील नागरींकाच्या उपस्थिती संपन्न झाला.