
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांची आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ आकाश पाटील यांनी महिलांच्या आरोग्याची तपासणी केली व औषध वितरण करण्यात आले यावेळी महिला सेनेच्या जिल्हा सचिव सौ स्मिता जोशी वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन कुटे तालुका संघटक महेश देशपांडे तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, विनोद वानखेडे, तालुका कोषाध्यक्ष प्रमोद राठोड शहर उपाध्यक्ष प्रतीक कांबळे,महिला सेनेच्या वनिताताई पांडे,प्रमिला इंगळे वंदना अक्कर, बेबीताई कोरडे,विमल गोदमले, पुष्पा रौंदळे, सुमन मस्के, कमल गायकवाड, वैशाली मोरे आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अनेक महिलानी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी औषध वितरण करण्यात आले कर्यक्रमाचे आयोजन वंदना अक्कर यमुना बेलखेड पुष्पा रौंदळे यांनी केले
