एकच मिशन जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व शिक्षक व शिक्षीका व कर्मचारी वर्गाचा आज महागाव येथे मोर्चा


उमरखेड तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) : विलास टी राठोड


आज महागाव तालुक्यामधे जिल्हा अध्यक्ष किरण राठोड सर व तसेच डॉ. अवधूत वानखेडे सर यांच्या नेतृत्वाखाली आज महागाव तालुक्यामध्ये सर्व शिक्षक व शिक्षीका पंचायत समिती पासून बिरसा मुंडा चौक वसंतराव नाईक चौक व तसेच तहसील कार्यालय महागाव येथे लॉंगमार्च काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये भाषन करता वेळेस सांगण्यात आले की जो पर्यंत जुनी पेन्शन चालु होत नाहीं तो पर्यंत असाच बेमुदत संप काढण्यात येईल या संपमध्ये त्यांनी एकच नारा बोलत होते एकच नारा जुनी पेन्शन असे म्हणत जो पर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत हा मोर्चा चालूच राहील या पेन्शन समन्वय समिती यवतमाळ यांचे अध्यक्ष किशोर सरुदेसर , कुंडलिक बुटलेसर , किरण राठोड सर अवधूत वानखेडे सर स्वप्नील फुलमाले गजानन पवार सर सुनिल हिंगमिरे सर संग्राम जाधव सर संभाजी निंबाळकर सर पि डी राठोड सर अर्चना भरकोडे मॅडम राजेश वैद्य सर गजानन नांदेडकर सर हे सर्व शिक्षक उपस्थित राहून महागाव परिसरामध्ये जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तो पर्यंत असाच बेमुदत संप चालु राहतील असेसंगमेंट आले. त्यांनंतर दि.21-03-2023 येणाऱ्या तारीकेला यवतमाळ येथे यवतमाळ जिल्यातील संपूर्ण सर्व शिक्षक हजर राहून मोर्चा काढणार आहे असे सांगत होते