


सहसंपादक -रामभाऊ भोयर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द झाली याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाला। काँग्रेस कार्यालयापासून सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गाने निघून तहसील कार्यालया वरती मोर्चा धडकता तहसील कार्यालयाच्या समोर काँग्रेसचे नेते माजी मंत्री प्रा वसंत पुरके जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष एडवोकेट प्रफुल्ल मानकर जिल्हा ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद वाढोनकर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष विनोद काकडे यांची यावेळी भाषण झाले यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या शेवटी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले मोर्चामध्ये तालुक्यातून आलेले काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले सोबतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांचेही कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते होते यावेळी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप पुणे वसंत जिनिंगच्या सभापती नंदकुमार गांधी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव गिरी राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे आदी काँग्रेसचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.
