
आज नगरपरिषद मुख्याधिकारी यांना जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात शहर उपाध्यक्ष प्रतीक कांबळे यांचे नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व अकोला नाका येथील बुद्ध विहार याची सौंदर्यीकरण व रंगरंगोटी त्वरित करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तत्पूर्वी ही रंगोटी व सादरीकरण करण्यात यावे याबाबत प्रशासनाला दि.६/३/२0२3 रोजी निवेदन देण्यात आले होते मात्र कुठलीही अद्यापही झालेली नाही त्यामुळे आज नगरपालिका प्रशासनाला स्मरण पत्र देण्यात आले त्वरित कारवाई करा अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे यावेळी महाराष्ट्र सैनिक मोहन राऊत शिवाजी पडघान गजू बनसोड अजय घुगे ऋतिक तेलगोटे संकेत खडसे देवा खरे राजू शिराळ समा खरे भूषण बाराहाते समाधान विभुते सचिन बोरकर अभिषेक कांबळे मयूर कांबळे व नागरिक उपस्थित होते
