हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सेवापूर्ती सत्कार सोहळा

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

हुतात्मा जयंतराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक कन्या शाळेचा सन१९८७-१९८८मध्ये मराठवाडा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता ताई पाटील आणि संचालक मंडळाच्या अथक भगीरथ परिश्रमातुन जुन्या शहरातील कालिंका देवी मंदिरातील जुन्या मातीच्या घरामध्ये सर्वप्रथम या शाळेची सुरुवात करण्यात आली होती.तर या शाळेत त्यावेळी दोन ते चार कर्मचारवर्ग या हुजपा कन्या शाळेचा भार त्यांच्या खांद्यावर होता. त्या कर्मचाऱ्यां पैकी सर्वात शेवटचा घटक म्हणून सेवक या पदावर त्या काळात विनाअनुदानावर काम करणारे सेवक लक्ष्मणराव गाडगेराव वायपणेकर हे नुकतेच आले होते.त्या काळापासून त्यांनी या शाळेचे छोटेसे रोपटे लावण्याचे पवित्र काम माझ्या साक्षीने केले,असल्याचे उदगार पुणे येथे असलेल्या शाळेच्या सेवानिवृत्त मुख्यध्यापिका श्रीमती लताजी पाद्ये व्यवहारे सह बी.आर माने,शेवाळकर सर यांनी आपापल्या मनोगतातुन सेवा निवृत्तीपर शुभेच्छा देऊन,त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला होता.गेल्या ३५वर्षापासून नेहमी हसतमुखाने निरंतर कर्तव्य सेवा इमानदारीपूर्वक समजून शाळा व नंतरच्या महाविद्यालयातील सर्वच कर्मचारी,शिक्षकेत्तर कर्मचारी हे आपले नातेवाईक तर शाळा ही एक कुटुंब समजुन प्रामाणिकपणाने सेवा बजावून आज ३१मार्च २०२३रोजी वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यानंतर माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सेवापुर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबा सह यथोचित सन्मान यावेळी करण्यात आलाआहे.त्यामध्ये आहेररुपी वस्त्र, शाल,श्रीफळ,हार,पेढाआणि विविध भेटवस्तू देऊन त्यांचा येत्तोचित मानसन्मान करून त्यांना निरोप देण्यातआलाआहे.यामध्ये विद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,नातेवाईक,मित्र परिवारासह,विद्यार्थी,समाज बांधव यासअनेकांनी सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्याविषयी हार्दिक शुभेच्छा देण्यातआल्याआहेत.या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी उपप्राचार्य एल.टी.डाके,प्रा.वसंत कदम, प्रा.एस.एस.भुरे,प्रा.प्रेमसिंग जाधव, श्रीमती खंबायतकर,श्रीमती सुमनबाई गाडगेराव,जाधव,प्रा.भीमराव मुनेश्वर, प्रा.देवसरकर,प्रा.गुंडेवार,प्रा.भुरे प्रा.मुगटकर,पी.पी.कऱ्हाळे,प्रा.बोकारे, सय्यद,प्रा.कुंडलकर,रोकडे,नंदू मामा मुधोळकर,श्रीमंती लक्ष्मीबाई कोटूरवार,प्रा.आडंगे,श्रीमती सुवर्णकार,केंद्रे,प्रा.मुपडे,प्रा.ताडकुले, माने,सुंदरगीरवाड,मुक्कावार, इनामदार,बोंबले,पवार,बेंद्रे,दिगांबर वानखेडे,प्रा.डोंगरे,अक्षय पाटील, देवराव साकपेल्लीवार,सुरेश गुंडेकर, पोतरे,लक्ष्मण वाघमारे,धोंडोपंत बनसोडे,सामाजिक कार्यकर्ता दिनेश राठोड,गजानन चायल,नागेश शिंदे, सोळंके,भाजपाचे आशिष सकवान, राम सूर्यवंशी,राम पोलासवाड,आकाश शिंदे,गणेश रच्चेवार,गजानन पिंपळे, नितीन गाडगेराव,विकास गाडगेराव यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाकडून त्यांचा भव्य असा सेवापुर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पाडण्यातआलाआहे.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वआभार प्रदर्शन प्राध्यापक ताडकुले सर यांनी केलेआहे.