नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे बोरगडीत हनुमान जनमोत्सवनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा सोहळा आयोजित


उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


हिमायतनगर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे बोरगडी येथे दिनांक 30मार्च पसून अखंड हरीनाम सप्ताह व श्रीराम कथा सोहळ्यास सुरुवात झाली असून दिनांक 7एप्रिल पर्यंत हा भक्तीमय परायण कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमांस पंच कोशीतील भाविक भक्त्त अनेक जिल्ह्यातुन लाखो संख्येने येऊन लाभ घेणार आहे असे आवाहन मारोती मंदिर.ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक 6एप्रिल रोजी सकाळी 5.ते 6.30. वाजेच्या दरम्यानं पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या हस्ते मारुती रायाच्या जन्म अभिषेक होणार आहे या साप्तहिक कार्यक्रम काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण कथा,संगीतमय रामकथा,संघ्याकाळी हरिपाठ व दररोज रात्रीचे हरी कीर्तन असे चालू आहे आज प्राचीन काळापासून तिर्थक्षेत्र बोरगडी येथे महंत पुजारी म्हणून. यशवंतराय कार्यरत करत होते पण आज रोजी तिर्थक्षेत्र बोरगडी येथे मंदिराचे ट्रस्ट कमिटी म्हणून तयार करण्यात आलेली आहे या कमिटीचे अध्यक्ष,संजय धर्मा भैऱेवाड ,उपअध्यक्ष गणपत राजाराम काईतवाड,सचिव लक्ष्मण सखाराम भैरेवाड सहसचिव बजरंग बापूराव शिंदे सदस्य रामराव माधवराव कोडगीर प्रभाकर दगडुजी शिरसागर विलास राजेश्वर काईतवाड पुंडलिक मारोती यनगुलवाड सोपान प्रकाश पांचाळ आडेक राजाराम गुंडेवाड विष्णू रामा सोळgramsव तसेच दि. 7 एप्रिल रोजी हनुमान जन्म निमित्त कुसत्याची दंगल पण होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम कथा सोहळ्याचा पंचक्रोसितील भाविकाने लाभ घ्यावा असे आवाहन मारोती मंदराचे ट्रस्ट कमिटी बोरगडी व श्री चैतन्य भागवत संप्रदाय प्रसार संस्था उपशाखा बोरगडी व ग्रामस्थीने केले आहे