मांडवी वनविभागातील मनरेगा अंतर्गत झालेली कामे बोगस?,मांडवी वन विभागा कडून
स्थानिक गुतेदारांची घर भरणी

मांडवी वनविभागाची हद महाराष्ट्र अखेरीस असून तेलंगना च्या सीमेशि जुळून आहे डोंगर रांगा व्यापून असलेले मांडवी वन विभाग महाराष्ट्र अखेरीस असल्या कारणाने उच्च श्रेणी तिल कर्मचार्‍यांना मांडवी विभागात काय सुरू आहे याची काळजी घेणे तितके महत्वाचे वाटत नाही.

याचा फायदा घेत मांडवी वन विभागाच्या वतीने मनरेगा अंतर्गत कामाचे मजुरी पत्रक मूळ मजुरांना कामे न देता बोगस मजुरांच्या नावे उचलुन दिली जातात सदरील कामाच्या मोबदल्यात खाजगी गुतेदार यांच्या कडून वरून खाल पर्यंत वेग वेगळी दरें ठरली आहेतसदरील घटनेची दखल कोणी घेणार नाही का अशी मांगणी जनतेतून होत आहे