
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा वाशिम व यवतमाळ जिल्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत अयोध्या दौऱ्यावर आहे त्यांनी पहिले प्रभू श्रीराम चंद्राचे दर्शन घेऊन भव्य मंदिराच्या कामाची पाहणी केली
