
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रताप भोस साहेब यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन येथे दोन वर्षांपासून कार्यरत करत आहे आणि दोन वर्षाच्या कालावधी मध्ये त्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येण्याऱ्या गावोगावी प्रत्यक्ष भेट देऊन गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांना बोलुन त्यांना अ वैध दारू विषयी चर्चा करून दारू बंदी केली आहे. असत्यांच्या पोलीस स्टेशन अंडर मध्ये येणारे प्रत्येक गावों गावी फिरून आजत्यांनी दारू बंदी ही योजना. चांगल्या प्रकारे राबविली आहे कोणत्याही कार्यक्रमाला त्यांची शिस्त चांगल्या प्रकारे नियोजन असते आज उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन ला त्यांनी दोन वर्षा मध्ये चांगलीच कारकीद गाजविली आहे असे ढाणकी प्ररिसरातील अनेक नेते कडून प्रतक्ष ऐकायला मिळत आहे मला असे वाटते कीं ठाणेदार प्रताप भोस साहेबाची जेवडी त्यांची कौतुक करेल तेव्हडी कौतुक मोठी आहे म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्य प्रपुल कोठारी, बाबुराव नरवाडे, रमण पाटील, अजितखान पठाण, किशोर ठाकूर, रामराव गायकवाड रा ढाणकी यांनी ढाणकी पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक प्रताप भोससाहेब यांना आज वाढदिवस निमित्य शुभेच्छा दिले
