
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी संस्थेचे उपसभापती भरतभाऊ पाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी संस्थेचे संचालक अशोकराव काचोळे श्रीधरराव थुटुरकर सर श्रावणसिंग वडते सर तसेच माजी संचालक प्रविण झोंटीग व्यवस्थापक संजय जुमडे कर्मचारी गणेश हिवरकर सचिन बोरकर रोशन शिवरकर अवधूत शेराम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
