
मुरली तांडा येथे राहण्याऱ्या इबिताबाई राठोड दयाल धानोरा येथे कार्यक्रम ला जात असताना अनोळखी इसमाने मोटरसायकल ने धडक दिल्याने मेंदूला मारहाण लागला. जखमी अवस्थेत शिवणीच्या सरकारी दवाखाण्यात नेण्यात आले तेथून निझामबाद ला नेण्यात आले तेथुन नांदेड संजीवनी हॉस्पिटल ला नेण्यात आले तेथून शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे नेण्यात आले दिनांक 12 एप्रिल रोजी इबिताबाई राठोड यांचे निधन झाले.
