
दि.२०/४/ २०२३ रोजी बाळूभाऊ धुमाळ यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बाळूभाऊ धुमाळ समाजसेवेला वाहून घेणारे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे .त्यांच्या या कार्याला साथ देणारी त्यांची पत्नी सौ.प्रणलीताई धुमाळ,मुलगी अनुष्का, व साई धुमाळ यांचे सुद्धा त्यावेळी मंडळातर्फे कौतुक करण्यात आले .कुटुंब भेटीला नशाबंदी यवतमाळ जिल्हा संघटक एड. रोशनी वानोडे (सौ. कामडी ),श्री मेघशामजी चांदे, भूपेंद्र जी कारिया, वाल्मीकराव मेश्राम, भगवान जी धनरे,युसुफ अली सैय्यद, मंगेश जी राऊत इ. सदस्य उपस्थित होते. त्यांचे कुटुंबाला ग्रामगीता भेट देऊन नशीबंदी मंडळ तर्फे कौतुक करण्यात आले.
