
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
यवतमाळ येथे शेती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवत आहे -नमो शेतकरी महा सन्मान योजना, मागील त्याला, फळबाग, पीक विमा एक रुपयात गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अशा विविध योजनाच्या माध्यमातून शासन प्रतिपादन अन्न व औषद प्रशासन तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थिताना संबोधित करतांना ते बोलत होते तेव्हा जिल्हाधिकारी माननीय श्री अमोल येडगे साहेब, मुख्य. कार्यकारी अधिकारी माननीय श्रीकृष्णा पांचाळ साहेब, यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड साहेब, निवासी, उपजिल्हाधिकारी. सविता चौधर तसेंच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
