लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव
नांदेड जिल्ह्यामध्ये डोंगरामध्ये वसलेला माहूरगड रेणुका माता शक्ती पीठ पुरातन काळापासून वसलेला आहे. हे साडेतीन पीठ मधून एक मुख्य शक्तीपीठ समजले जाते, भक्तजन आपली श्रद्धा घेऊन आले असता येथे भक्तांनी जे मागितले ते पूर्ण होते असे म्हणतात. दर्शनाला जाण्यासाठी 240 पायऱ्या चढून जावे लागतेआता ती गरज नाही. या प्रयोजनामध्ये मंदिर मध्ये जाण्याकरिता चार कॅप्सूल लिफ्ट बनणार आहे डोंगरावर खालच्या हिस्सा वरून वरपर्यंत मंदिरामध्ये जाण्याकरिता लिफ्ट बनत आहे, सरासरी एका लिफ्ट मध्ये वीस लोक बसतील तर चार लिफ्ट मध्ये 80 लोक एका वेळेस प्रवास करतील डोंगराच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन स्टेशन बनवण्यात येणार आहे. खालच्या बाजूच्या स्टेशनमध्ये महिलासाठी पुरुषांसाठी प्रसाधन केंद्र हॉटेल, स्त्री-पुरुषांसाठी लोकरूम्, उपहारगृह, दहा दुकान आणि वरच्या बाजूच्या स्टेशनमध्ये पर्यटकांसाठी गॅलरी, शिशु स्तनपान साठी रूम, प्रतिक्षालय, सुरक्षा रुम व चप्पल ठेवण्यासाठी रूम स्टीलनेस स्टीलचे रेलिंग बनवले जाणार आहे, 70 मीटर लांब तर पंधरा मीटर रुंद असलेले स्काय ब्रिज दोन्ही बाजूने ट्रॅव्हलेटर त्यामध्ये व सेंटरमध्ये 22 दुकाने असतील केवळ अठरा महिने कालावधीमध्ये पूर्ण होणाऱ्या पर्यटन अवस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, विज निर्मिती, माइक सिस्टम व अग्नीसामन व्यवस्था चे नियोजन करण्यात येणार आहे. 2लाख लिटर अंडर ग्राउंड पाण्याची टाकी स्विच ट्रीटमेंट,सोलर प्लांट, जनरेटर अधिक सुविधा उपलब्ध करून देणार.. देशाचे धार्मिक क्षेत्रामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चे दिशादर्शन मध्ये महत्वपूर्ण भाव दिलेला आहे तुझ्यापासून धार्मिक पर्यटन विभागांमध्ये व व्यवस्था मध्ये पर्यटकांना निश्चित लाभ मिळनार आहे महामार्गामध्ये चार शक्तिपीठ एकत्र जोडण्याचे रस्त्यामधून स्वप्न पूर्ण झालेले आहे. आज नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते रेणुका माता मंदिराचे श्रद्धाळू चे नियोजनाचे भूमिपूजन होत आहे. केंद्रीय सडक निधी द्वारे संचालित किमान रुपये 51.03 शतक करोडचा लाभ मिळाला आहे. माननीय श्री. नितीन गडकरी मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग भारत सरकार, श्री.हेमंत पाटील खासदार हिंगोली लोकसभा यांच्या हस्ते उद्घाटन रविवार दिनांक. 20 मे 2023 रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे.
