युवासेनेचे झरी-जामणी तालुका प्रमुख निलेश बेलेकार कृषी उत्पन्न बाजार समिती निवणुकीत विजयी झाल्याबद्ल शाल श्रीफळ देत सत्कार

आज दिनांक 25/05/2023 रोजी युवासेनेचे झरी-जामणी तालुका प्रमुख निलेश बेलेकार कृषी उत्पन्न बाजार समिती निवणुकीत निवडून आल्या बदल युवा सेना विभागीय सचिव, पश्चिम विदर्भ समीर दादा देशमुख यांनी शासकीय विश्राम गृह यवतमाळ येथे शाल श्रीफळ व बाळासाहेब ठाकरे ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर, मारेगाव नगरअध्यक्ष डॉ. मनीष मस्की गणेश आसुटकार, अनिल डेगरवार, राहुल राजूरकर, चेतन बाशेट्टीवार, आयुष ठाकरे उपस्थित होते.