वास्तूशांती व गृहप्रवेश सोहळा संपन्न


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


श्री. वसंता तुळशीराम राठोड. रा. ढाणकी यांचा सपुत्र प्रकाश वसंता राठोड हे अतिशय गरिबीची परिस्थिती मधून शिक्षण घेऊन पुणे येथे त्यानी इंजिनीरिंग पोस्ट पदावर नौकरी करीत आहे .त्यानी आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण केले त्यानी एक घर घेतले. त्या निमित्त स्वप्न एका नव्या वास्तुचे पूजन झाले .आपल्या आशिर्वादाने कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेणे तोरण या वास्तुवार चढावे .आपणा सर्वांच्या साक्षीने या कार्याची शोभा वाढावी, तुमच्या आनंददायी सहवासाने स. न. वि. वि.आमच्या येथे श्री सेवालाल कृपेने नवीन वास्तुची वास्तुशांती व श्री. सत्यनारायण महापूजा पुणे येथे संपन्न झाली

विनीत श्री :-तुळशीराम नंदू राठोड,श्री वसंता तुळशीराम राठोड, श्री कैलास तुळशीराम राठोड, श्री विलास तुळशीराम राठोड (पत्रकार )प्रकाश वसंता राठोड (इंजिनिअर )पुणे आमच्या राहते घरी