
महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित के.बी.एच.विद्यालय पवननगर सिडको नाशिक या विद्यालयात 26 जून… अमली पदार्थ विरोधी दिन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देवरे यु.बी.सर यानी विद्यार्थाना मार्गदर्शन केले .आजचा विद्यार्थीउद्याच्या समाजाचा जागरूक व सजग नागरिक असल्याने चागल्या सवयीचे पालन आणि व्यसना पासून दुर रहावे . त्या निमित्ताने विद्यालयात वक्तत्व,पोस्टर,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या विद्यार्थाना गिते व्ही.आर आणी सोनवणे के.एस. यानी केले. सई सोनवणे 10 वी ची विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केले. कार्यकमास सर्व शिक्षक बंधु- भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री .पवार.एस.पी.यांनी तर आभार श्रीमती.कविता सोनवणे यांनी मानले.
