बिटरगांव पोलीस निरीक्षक प्रताप भोस साहेब यांची यवतमाळ येथे बढती,नवनियुक्त ठाणेदार म्हणून सुजाता बनसोड यांची बदली



उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


.बिटरगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप भोस साहेब यांची बिटरगांव येथून यवतमाळ येथे प्रमोशन झाले आहे आज जवळपास बिटरगांव पोलीस स्टेशन मध्ये दोन वर्षांमध्ये प्रताप भोस साहेबानी चांगलीच कारकीर्द गाजविली आहे. बिटरगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गावागावात त्यानी चांगले कार्य केली आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीने नागरिकामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. खरोखर प्रताप भोस साहेबाची जेवढे कौतुक करेल तेवढे कमी आहे