

आषाढी एकादशी निमित्ताने कैलाश नगर येथे वारीचे आयोजन केले होते या वारीत कैलास नगर शिव मंदिर ते यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध हेमाडपंथी काळातीलं शिव मंदिर जुगाद पर्यंत ही वारी आयोजित केल्या गेली होती या वारीत टाकळी इथले भजन मंडळ व तसेच कैलास नगर, जुगाद, माथोली , चिखली, सावंगी येथील सर्व भजन मंडळी व भक्तगन एकत्रित झाले होते ही वारी कैलास नगर , माथोली ,साखरा व जुगाद पर्यंत पायदळ वारी काढण्यात आली होती, तसेच ही काडलेली वारी खूप चांगल्या प्रकारे पार पडली लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता , विठू माऊलीच्या दर्शना सोबतच महादेव दर्शन ही करण्यात आले व शिवमंदिर येथे भजन ही झाले व पालखी सोहळ्याची पूजा समाप्त झाली
आयोजक :- कु ऍड प्रतीक्षा अरुण देऊळकर ,मा. विश्वास बिजाराम बोरपे ,मा विनय पिंपळकर,मा .गणेश रोडे , मा. निलेश पिंपळकर , मा.ज्ञानेश्वर टोंगे , मा .प्रभुदास कोटे , मा बालाजी उपसे , सौ संध्या नंदकिशोर पारखी , सौ ज्याती सुनील मथुलकर,सौ मनीषा किशोर उर्कुडे, गजानन मोहोजे, मा .निलेश ब्लकी ,मा. प्रविण बोबडे , मा .कुणाल डोये मा सुमित ढवस ,मा. सुनील माथुलकर, निलेश पांघटे, व सर्व भक्तगण व गावकारी मंडळी ने सहकार्य करून यशश्वी पने वारीचे आयोजन केले व आयोजक मंडळी ने वारकरयांचे आभार व्यक्त केले .
