
प्रतिनिधि शेख रमजान बिटरगांव ( बु )
उमरखेड तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर ढाणकी शहरात
मनुष्य प्राणी जन्माला आल्या सरशी समाजाप्रति त्याचं काहीतरी
देणं लागतं म्हणुन बामसेफ संगठन म्हणजे मानसातला माणुस घडविण्याचा केंद्र बिंदु आहें असे प्रतिपादन बामसेफ प्रचारक मा.भगवानजी हनवते यांनी यावेळी केले.
दिनांक 02 जुले 2023 ढाणकी येथे बामसेफचे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.त्यावेळी प्रशिक्षण पदावरुन हनवते यांनी मनोगत व्यंक्त केले.इतिहास काल आज आणि उद्या चा यांचे मनन चिंतन करीत भविष्यातील मार्गक्रर्म कसा असावा ऊलगडा केला. त्याचं बरोबर कुञ्यां मांजरा बरोबर जसे शत्रुत्व असते, तसे माणसा माणसा बरोबर सुद्धां शत्रुत्व असते.ते शत्रु आणि मित्र कोन? याचा पाठ पडवीत बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय यांचा मूलमंत्र सुद्धां सांगण्यात आला.यावेळी समाजातील प्रत्येक घटकातिल सुसक्षित अशिक्षित तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
