
उमरखेड तालुका प्रतिनिधी विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
आज दिनांक 3जुलै रोजी पोहडूळ येथे
भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने पोंहडूळ गावात शाखा समिती स्थापन करण्यात आली.
या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तथा सरपंच दिनेश संभाजी रावते अमोल माधवराव कदम भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी तालुका समन्वयक विनोद भाऊ भोयर अपंग संघटना तालुका अध्यक्ष प्रेमानंद भाऊ पांचाळ यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
विनोद अवधूत सोळंके (शाखा प्रमुख)
प्रवीण रामराव खापरकर ( शाखा संघटक)
दिनेश संभाजी रावते ( शाखा संघटक)
ओम पुरुषोत्तम रावते ( शाखा संघटक)
शिवम कृष्णराव रावते ( विद्यार्थी संघटना)
गजानन दिवाकर रावते ( संघटक)
संतोष किसनराव रावते (उपसचिव)
गजानन उत्तम सोळंके ( सदस्य )
आकाश बाबाराव शिंदे ( सदस्य )
सुनील लक्ष्मण रावते ( सदस्य )
भगवान बाबाराव कुऱ्हाडे ( सदस्य )
गोपाल पांडुरंग रावते ( सदस्य )
विलास दत्तराव सोळंके ( सदस्य )
विलास जनार्दन जारंडे ( सदस्य )
गोपाल पांडुरंग रावते ( सदस्य )
श्रीकृष्ण रुपांगत पवार ( सदस्य )
प्रेमानंद पांडुरंग रावते ( सदस्य )
प्रवीण परसराम सोळंके ( सदस्य )
वरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
दिल्या. आणि
आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त जनसेवा घडत राहो हीच सदिच्छा अपेक्षा व्यक्त करतो. असे भाविक भाऊ भगत यानी पोहडूळ येथील नवनियुकी शाखा समितीच्या सर्व पदाधिकारी, याना सांगितले
