
सहसंपादक: रामभाऊ भोयर
*
गोंडवाना गणतंत्र पार्टी ची यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक मा.बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आढावा बैठकीत प्रमुख उपस्थिती मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.विठ्ठलराव धुर्वे जिल्हा अध्यक्ष गों ग पा यवतमाळ मा.हरीभाऊ पेंदोर राज्य कार्यकारिणी सदस्य गों ग पा मा विशाल भाऊ वाघ जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ मा वसंतराव सोयाम जिल्हा संपर्कप्रमुख गों ग पा यवतमाळ मा कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा अरुण भाऊ जोग जिल्हा अध्यक्ष जय विदर्भ पार्टी यवतमाळ आणि श्रीमती ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष ( महिला ) गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ उपस्थित होते .जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन पत्रकार भवन येथे मा विष्णू जी कुळसंगे यांनी केले होते पार्टी चा संपूर्ण आढावा घेऊन, सामाजिक समस्या, शेतकरी समस्या वाढती महागाई या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते आणि नवनियुक्त पदाधिकारी यांच्या वर पार्टी ची जबाबदारी देण्यासाठी नियुक्ती पत्र देण्यात आली आहे यात गोंडवाना गणतंत्र पार्टी ची यवतमाळ शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली आणि यवतमाळ शहर अध्यक्ष म्हणून विष्णू जी कुळसंगे यांची निवड करण्यात आली तसेच घाटंजी तालुका अध्यक्ष याची निवड करण्यात आली काही पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.आढावा बैठकीत गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हा पदाधिकारी मा ज्ञानेश्वर कुमरे कार्याध्यक्ष गों ग पा यवतमाळ मा हर्षल भाऊ आडे जिल्हा संघटक गों ग पा यवतमाळ मा अंकुश आतराम ता अध्यक्ष केळापूर मा कलावती उईके तालुका अध्यक्ष कळंब सामाजिक कार्यकर्ते मा गजानन कन्नाके मा अशोकराव कपिले विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ अर्चना उईके, सुलोचना पेंदोर, श्रीधर ढवस, सौ रेखा मेश्राम, अंकुश गेडाम, लवकुश टेकाम गोपाल कुमरे नमुताई पांडे, नंदाताई कुमरे , श्रीमती प्रतिभाताई भोरे, श्रीमती मंगला कोडापे राहुल वाढवे बहुसंख्येने गोंडवाना गणतंत्र पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते
