
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी,प्रदीप ठुने अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, रविंद्र शेराम अध्यक्ष न.पं.राळेगाव,जानराव गिरी उपाध्यक्ष न.पं.राळेगाव,धवल घुगरुड अध्यक्ष युवक काँग्रेस राळेगाव तालुका,सनी छोरीया ,अध्यक्ष राळेगाव शहर युवक काँग्रेस मोहन ठाकरे, अशोक काचोळे, गोवर्धन वाघमारे,विनोदराव जयपुरकर, प्रफुल्ल तायवाडे, अंकुश मुनेश्वर, राजेंद्र नागपुरे, श्रावणसिंग वडते, पुरुषोत्तमराव चिडे, अंकुश रोहनकर, ,कोपरकर,बि.यु.राऊत, बादशहा भाई काझी, महादेवराव नेहारे, मोहन वाघमारे, अंकित कटारिया,राहुल होले , विनोद माहुरे ,रविंद्र निवल,अमृत पाझारे, बबनराव मांडवकर,गजानन पाल,अफसर अली, मंगेश पिंपरे, मंगेश राऊत , मनोज पेन्दोर,भारत पाल, मधुकर राजुरकर कुणाल इंगोले, अशोक पिपरे, सुरेंद्र पेंद्राम,तातेश्वर पिसे,रामधन राठोड . संजय दांडेकर, व राळेगाव तालुक्यातील सर्व काँग्रेस, युवक काँग्रेस, ईतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
