उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड(, ग्रामीण )उमरखेड
ढाणकी पोलीस स्टेशन येथे नुकत्याच रुजू झालेल्या ठाणेदार सुजाता बनसोड याना दिनांक 14/जुलै रोजी गोपनीय च्या आधारे स्वप्निल रमेश पराते वय 25वर्ष रा ढाणकी हा अवैध देशी दारुचे वाहतुक करताना मिळून आला. त्यांच्या जवळ एकसे ब्यानव देशी दारुचे बॉटल, चार पेटी किंमत तेरा हजार चारसे चाळीस रुपय व पन्नास हजाराची मोटारसायकल असा एकूण किंमत त्रेसष्ठ हजार चारसे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. कलम 65ई मुंबई दारूबंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र खऱ्या अर्थाने ढाणकी आणि बिटरगाव पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष ठाणेदार भेटल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहे .सदरची कार्यवाही ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम यांच्या मार्गदर्शक पी. एस, आय. शिवाजी टिपूने,कॉनस्टेबल निलेश भालेराव , प्रविण जाधव,, यानी केले पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करीत आहे