
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने आज प्रमोद भाऊ राठोड यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या वेळी उपस्थित फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी तालुका अध्यक्ष प्रेमानंद भाऊ पांचाळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्यांनी आपल्या या नियुक्तीचे श्रेय संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत यांना दिले आहे तसेच या पदाला अवश्य न्याय देणार गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सेवेसाठी विकासासाठी नेहमी तत्पर राहणार असे या वेळेस ग्वाही दिली.
