बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका वृक्षारोपण

                              

स्पेक्ट्रम काॅट फायबर (BCI ) यांच्या संयुक्त विद्यमाने व बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका राष्ट्रीय हरीत सेना जळका यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात वॄक्षा रोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे BCI स्पेक्ट्रम काॅट फायबर या कंपनीने एकूण ७ घटकांपैकी महत्वाचा घटक म्हणजे जैवविविधता या निसर्गातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो त्यामुळे वॄक्ष लागवड व संगोपन खुप महत्वाचे आहे याचे महत्त्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले एकुण १६० झाडे लावण्यात आले स्पेक्ट्रम काॅट फायबर चे क्षेत्र समन्वयक हितेश भोयर , लक्ष्मण येडस्कार व बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथील अनिल इटेकर मुख्याध्यापक ; शंकर मोहुरले सर राष्ट्रीय हरीत सेना,प्रवीण निमट सर , विनोद सातारकर सर , निलेश कोल्हे सर , संजीव मडावी सर , मधुकर परचाके सर , विलास खेडेकर लिपिक, विठ्ठल झाडे सर , गजानन कुटे शिपाई , गणेश गाडे शिपाई व तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.