महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या मागणीला यश , वाशीम शहरातील सिग्नल सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी पदाधिकारी यांच्या सह केले होते दि 28/8/2023 ला नगरपरिषद मुख्य अधिकारी यांच्या दालनात ठ्ठिय्या आंदोलनाची धास्ती घेत आज दिः 8/9/2023/ला वाशिम शहरातील सिग्नल सुरू करण्यात आले यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब वाशीम जिल्हा अध्यक्ष मनिष भाऊ डांगे, वाशिम शहर अध्यक्ष अधिक्रुत गणेश इंगोले, वाहतूक सेना शहर अध्यक्ष उमेश टोलमारे, शहर संघटक प्रतीक कांबळे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन कढणे, वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे, वाहतूक सेना सहचिटणीस देवीदास जैंताडे, ईत्यादी होते,