यवतमाळ शहरातील युवकांचा व महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात पक्षप्रवेश

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे नेते राजू भाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यवतमाळ मनसे जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार यांच्या हस्ते यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मधील आकाश भोयर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी तसेच युवक , महिला, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी सर्वांचे मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांनी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या .या कार्यक्रमाचे आयोजन अभिजित नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी केले
प्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार , अनिल हमदापुरे महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना यवतमाळ जिल्हा, गौरव दरने महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना कळंब ,यवतमाळ शहर उपाध्यक्ष प्रथमेश पाटील , सोनू गुप्ता , ऋषिकेश हळदे , निखिल गुजलवार , शहर सचिव तुषाल चोंडके , विभाग अध्यक्ष ओम् राठोड , मुन्ना चव्हाण, बबलू मसराम , कारण जाधव , श्रवण गायकवाड , सागर झपाटे यांच्या सह यवतमाळ शहरातील व तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..