
भारतातील एकमेव सीता मंदिर रावेरी येथे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे दिनांक १५/१०/२३ ते २२/१०/२३ वेळ दुपारी २ ते ६ वाजता भागवतकार सुश्री राधिका किशोरीजी (वृंदावन धाम) यांचें देवी भागवत सप्ताह संपन्न होणार असून या कार्यक्रमा करीता प्रमुख उपस्थिती सौ. कांचनताई गडकरी यांची असणार असून या देवी भागवत सप्ताह मधी संपूर्ण झाकी दृष्यासहित प्रसारण होणार असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजक रावेरी गावातील नागरिक व हनुमान मंदिर व सीता मंदिर संस्थान रावेरी यांनी केले आहे.
