
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जगदंबा संस्थान केळापूर येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चेतन सेवाकुंत ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमांमध्ये अरविंद भाऊ ठाकरे, सरपंच कुंभा, तथा संचालक, रंगनाथ स्वामी पतसंस्था वणी, ते एक अतिशय चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, कोरोणा काळात, व पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्त गरजु नागरिकांना मदत करतात तसेच, आंधळ्या लोकांनाही मदत करतात त्यांचे हे कार्य नेहमी चालू असतात तेव्हा त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या सत्कार, सातभाई साहेब, जिल्हा सत्र न्यालयाचे मुख्य न्यायाधीश पांढरकवडा यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी, शंकरराव बडे, अध्यक्ष जगदंबा संस्थान केळापूर,व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
