
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगांव तालुक्यातील दहेगाव येथील शंकर ज्ञानेश्वर पंधरे तालुकाध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगांव तथा महाराष्ट्र ग्रामीण न्युज राळेगांव तालुका प्रतिनिधी यांची युवा ग्रामीण पत्रकार संघ राळेगांव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड, राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केली, शंकर पंधरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे..
