प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथे संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस साजरा

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृति दिवस साजरा करण्यात आला आहे.व
संविधानाची सखोल माहीती अरविंद केराम बामसेफ जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ तथा प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथील (लिपीक) यानी समजून सांगितले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजंली सावरकर यांनी केले तर शारदा तुपटकर सिस्टर यांनी उ्देशिका वाचुन दाखवली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूरकर साहेब यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामधून संविधानाबाबत थोडक्यात माहिती दिली तर या कार्यक्रमाचे वनिता झामरे यांनी आभार प्रदर्शन केले आहे.तर वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक महापुरुष, महानाहिका , संत यांच्या जयती व स्मृती दिवस साजरे होत असतात व प्रबोधन सुध्दा होत असते
असे कार्यक्रम प्रत्येक कार्यालय मध्ये झाले तर इतीहास महापुरुषांच्या माहीत होईल असे मत यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष बामसेफ तथा प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार लिपिक अरविंद केराम यांनी व्यक्त केले आहे