
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे राळेगाव तालुका तेली समाज कार्यकारणी गठीत करण्यात आली,त्यात राळेगांव तालुका तेली समाज कार्यकारणीच्या अध्यक्षपदी तातेश्वर पिसे, उपाध्यक्षपदी सुरेश पाटील, संदीप क्षीरसागर, ज्ञानेश्वर नावाडे, सचिन राडे, गणेश बुरले, अभय मासूरकर, सचिवपदी घनश्याम फटींग, सहसचिव विनोद नरड,शहराध्यक्ष शशीकांत धुमाळ, कोषाध्यक्ष चंदुभाऊ उगेमुगे, प्रसिद्धी प्रमुख विनोद माहुरे, यांची राळेगाव तालुका तेली समाज ज्येष्ठ कार्यकारणीत निवड करण्यात आली तर राळेगाव तालुका युवक तेली समाज कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निलय घिनमिने, उपाध्यक्षपदी विशाल येणोरकर, चारुदत्त पाटील, ,सुरज गुजरकर, सचिवपदी मयुर जुमळे, सहसचिवपदी सचिन शेन्डे, प्रसिद्धी प्रमुख सुनिल सावरकर ,कोषाध्यक्षपदी निखील बावणे,या दोन्ही राळेगाव तालुका तेली समाज कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी निलेश गुजरकर, मधुकर राजुरकर, तातेश्वर पिसे, संदीप राडे,श्याम येणोरकर,चंदुभाऊ म. उगेमुगे, अशोक काचोळे, ज्ञानेश्वर नावाडे, विनोद माहुरे, बाळुभाऊ धुमाळ, निलय घिनमिने, मयुर जुमळे, संदीप राडे,निखील बावणे, अभय मासूरकर, गणेश बुरले, दिलीप पावडे,सुरेश पाटील,घनश्याम फटींग,विनोद भाऊ नरड व राळेगाव तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते.
