
सहसंपादक: रामभाऊ भोयर
श्रीराम जन्मभूमि अक्षत:कलश संदर्भात श्रीराम मंदीर येथे कलश वितरण कार्यक्रम पार पडला या मांगलिक कार्या साठी प्रामुख्याने उपस्थित विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विभाग कार्यवाह अंकुशजी रामगडे, जिल्हा कार्यवाह महेशजी धनरे, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष किरण शेजुळ, अक्षत:वितरण समिती संयोजक अँड प्रितेशजी वर्मा,सहसंयोजक विकासजी वाघमारे, श्रीराम मंदीर चे सचिव मेघश्याम चांदे(मामा),राजजी वर्मा, अभिजीतजी कदम,संदिपजी पेदोंर,संजयजी काकडे,मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाजाच्या महाराष्ट्र प्रांत अध्यक्षा सौ.सौतोषी राजजी वर्मा,सौ.सरोज कैलाशजी वर्मा,सौ.प्रमिला रामरतनजी वर्मा,कु.समिक्षा वर्मा,कु.गौरी वर्मा,कु.ख्वाईश वर्मा,सौ.अरुणा अशोकजी वर्मा,सौ.सरसस्वती खुशालचंदजी सोनी,सौ.हेमा दिलीपजी वर्मा,सौ.खुशबु चेतनजी वर्मा,सौ.राधीका रोहीतजी वर्मा,सौ.संगिता भिकमचंदजी वर्मा,मातृशक्ती दुर्गा वाहीणीच्या सौ.अर्चनाजी क्षीरसागर,सौ.मंगलाताई धोटे,भाजपाचे श्रीमती शोभाताई ईंगोले,सौ.छायाजी पिंपरे, या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.या कलश वितरण सोहळ्यात 88 गावातुन श्रीराम भक्त ,17 प्रभागाचे कार्यकर्ते हजर होते.
