
जास्तीत जास्त युवतींनी सहभागी व्हावे:- अल्काताई आत्राम यांचे आव्हान
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:-आशिष नैताम
पोंभूर्णा:-स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिनाचे औचीत्य साधून एकता युवती मॅरेथॉन स्पर्धा भाजपा महिला मोर्चा पोंभूर्णाच्या सौजन्याने दिनांक १२/०१/२०२४ रोज शुक्रवारला सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे आहे… तेव्हा जास्तीत जास्त युवतीनी या स्पर्धेत सहभागी व्हावे स्थळ : सावित्रीबाई फुले चौक बस स्टाप पोंभूर्णा ते राम नगर ते सावित्रीबाई फुले चौक पोंभूर्णा
स्पर्धेतील बक्षीसाचे स्वरूप.. प्रथम पुरस्कार :५०००/- रुपये, द्वितीय पुरस्कार: ३०००/- रुपये
.. ,तृतीय पुरस्कार:-२०००/- रूपये
