
सहसंपादक: रामभाऊ भोयर
चाचोरा येथे श्रीराम जन्मभूमी अयोध्या प्राणप्रतिष्ठा निमित्य मुलांना राम लक्ष्मन सीता हनुमान च्या वेशभूषा सकारण्यात आल्या होत्या भजनाच्या मधुर आवाजात जय श्री राम नारा देत चाचोरा नगरी जय श्री राम च्या जलोष्याने दुमदुम होती या वेळी हनुमान मंदिर परिसरात श्री रामप्रभु च्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरवात केली आहे सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती च्या सदस्य यांच्या नियोजनाने ही मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी चाचोरा येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य रवी मांदाडे आणी संदीप गुरुनुले, अनिल वाढई , सुरज लेणगुरे राळेगाव तालुका उप अध्यक्ष मनसे, अमोल भाऊ गाऊत्रे , गजू मांदाडे अविनाश सिरासम वामन लेणगुरे शंकर गाऊत्रे गणेश मांदाडे चंदन गुरुनुले सूरज चहारे धीरज मांदाडे गोपाळ मांदाडे मोहन महाडोळे रघु चहारे गजानन गुरुनुले आणी तसेच गावातील सर्व गावकरी भजन मंडळ श्री रामप्रभु मिरवणूक उत्सव समिती चे सर्व सदस्य सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते,
