राळेगाव येथील खरेदी विक्री संघात प्रजासत्ताक दिन साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीधरराव थुटुरकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंदभाऊ इंगोले, उपसभापती मारोतराव पाल, संचालक अशोकराव काचोळे, पंकज गावंडे, माजी अध्यक्ष संजयभाऊ देशमुख, डॉ उगेमगे,जितेंद्र कहुरके , प्रविण झोटींग,मनोजवर्मा,मोहन नरडवार , भैय्यासाहेब बहाळे,अंकित कटारिया, प्रदीप डाखोरे तथा इतर सर्व संचालक ,सचिव संजय जुमडे व कर्मचारी बांधव उपस्थित होते.