
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 6 मार्च 2024 रोजी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाचे खा.भावनाताई गवळी पाटील यांनी काजळेश्वर येथे उपाध्ये परिवाराची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. महेंद्र पाटील उपाध्ये यांच्या मातोश्री विमलाबाई पुंडलिकराव यांच्या यांचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखद ओढवला. भेटी दरम्यान कुटुंबातील सदस्य महेंद्र पाटील उपाध्ये,अक्षय उपाध्ये,इत्यादिसह अन्य उपस्थित होते. खासदार भावनाताई गवळी यांच्या सोबत जेष्ठ मार्गदर्शिका कविताताई बोरुळकर उपजिल्हाप्रमुख मनोजभाऊ दहातोंडे,तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे,भाजप तालुका प्रमुख डॉ. राजू काळे, कारंजा मानोरा युवासेना विधानसभा प्रमुख चैतन्य वक्ते,उपतालुका प्रमुख सुरेश पाटील तूरक, युवासेना उपशहर प्रमुख मनोज मांगुळकर,बाळू पाटील इंगोले,अमोल भाऊ भोकरे, पोहा उपसरपंच रमेश भाऊ पवार,नितीन पुणेवार, दीपक मसने ,गजानन राऊत,दत्ता मावळे, प्रदीप अवताळे, आदीसह गावकरी मंडळी उपस्थित होते
