महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात मा.आमदार नामदेवरावजी ससाने यांच्या हस्ते ध्वजारोहण

उमरखेड (उमाका), दि. 01 : तहसिल कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त मा. आमदार नामदेवरावजी ससाने यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसिलदार आर यु सुरडकर , उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड , नायब तहसिलदार सुभाष पाईकराव, नायब तहसिलदार वैभव पवार, नायब तहसिलदार मनोहर नकितवाड , नाईट तहसिलदार आर एम पंधरे,नागेश एईवाड वंसत बोधगिरे, एम एस तिडके, गजानन पराते,अक्षय बोंनगुलवार दीपक चव्हाण यांची उपस्थिती होती.