वरोऱ्याचा अभिजित अष्टकार अन रेटेड मध्ये एम एल ए चषक आंतर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम विजेता

(वरोरा ):- दिनांक 27 व 28 एप्रिल 2024 नागपूर येथे झालेल्या एम एल ए चषक आंतर राष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील अभिजित अष्टकार सहा गुण घेऊन अन रेटेड मधे प्रथमच विजेता ठरला. अभिजित हा आनंदवन कॉलेज मधील एम एस सी चा विद्यार्थी असून या आधी त्याने आंतर विद्यापठ बुद्धिबळ स्पर्धा तर गोंडवाना विद्यापीठ मधे द्वितीय पुरस्कार च मानकरी ठरला होता. 2 वर्षा पासून त्याचे आंतर राष्ट्रीय रेटेड खेळाडू नरेन्द्र कन्नाके व चंद्रशेखर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव सुरू आहे. या सराव मुळेच त्यांनी नागपूर सारख्या रेटेड बुद्धिबळ स्पर्धेत विजेता ठरलेला आहे. पुरस्कार स्वरूप नऊ हजार रोख रक्कम , ट्रॉफी व सन्मान पत्र असे होते. 1मे महाराष्ट्र दिवशी त्याला १७१६ अशी आंतर राष्ट्रीय रेटिंग प्राप्त झालेली आहे. या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक श्री. नरेन्द्र कन्नाके सर, आनंदवन कॉलेज येथील क्रीडा शिक्षक श्री तानाजी बायस्कर सर तसेच प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर , श्री. चंद्रशेखर साबळे सर