श्री ॲग्रो एजन्सी
केंद्राचे उद्घाटन व स्थलांतर

माहागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या
फुलसावंगी शहरांमध्ये गेल्या सात वर्षापासून शेतकरी हित जोपासणारे कृषी केंद्र म्हणून ख्याती असलेले श्री ऍग्रो कृषी केंद्राचे स्थलांतर व उद्घाटन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरआज रोजीपार पडले गेल्या सात वर्षापासून शेतकऱ्याचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला देऊन व कीटकनाशक ,बी बियाणे , खते योग्यरीत्या देऊन नावलौकिक मिळवलेले प्रवीण चिकणे यांनी आपल्या वक्तृत्वाने कार्यामुळे एक नवीनशेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळाल्याने प्रवीण चिकणे यांनी .शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे कित्येक शेतकरी आजपारंपारिक पिके सोडून फळबाग लागवड याकडे आपला कल वाढवलेला आहे याकरिता प्रवीण चिकणे यांचासर्वत्र कौतुक होत आहे आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री ऍग्रो कृषी केंद्राचे उद्घाटन श्याम भारती महाराज माहुरगड, डॉ बी एन चव्हाण जिल्हा परिषद , राजु राठोड माजी नगरसेवक , साहेबराव कांबळे बेलखेडकर, अविनाश खंदारे , प्रकाश मुधोळकर, प्रकाश कव्हाने, चंद्रवंशी सर ,नरेंद्र शिंदे, भगवान पाटील पंडागळे ,कुणाल नाईक, अमोल चिकने सरपंच टेंभी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिक उपस्थित होते