
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी येथील सर्व सामान्य शेतकरी, राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेचे सचिव डॉ अशोक बालाजी फुटाणे वडकी. ह्याचि मुलगी शांताई सायन्स ज्युनियर कॉलेज यरद ता. जिल्हा यवतमाळ ह्या काॅलेज ची विद्यार्थिनी असुन नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे सन २०२४. मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी विज्ञान परिक्षेचा निकाल मंगळवारी दि.२१ रोजी जाहीर करण्यात आला होता त्यात वडकी येथील विद्यार्थी कुमारी क्रिषणा रेखाअशोक फुटाणे हिने १२वि विज्ञान परिक्षेत सहाशे पैकी चारशे सत्यानव गुण घेऊन ८२.८३% मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले
