विद्यार्थीप्रिय प्रा. मनीष पवार यांच्या शिकवणी वर्गाचा उत्कृष्ट निकाल


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


ढाणकी व बिटरगाव( बु) मध्ये मागील दोन‌ वर्षांपासून व्हिजन शिकवणी वर्ग ढाणकी व बिटरगाव (बु) मध्ये कमी फिस मध्ये अत्यंत उत्कृष्ट निकाल देत आहे. २०२३- २०२४ मध्ये बारावीचा बोर्डात गणित विषयात कु. गिता पांडे हिने १०० पैकी ९४ गुण मिळवून तालुक्या मध्ये अव्वल स्थान मिळवले तर गणित विषयात इयत्ता बारावीत गणित विषयात ९० पेक्षा जास्त गुण घेणारे २० विद्यार्थी तर ८५ पेक्षा जास्त गुण घेणारे १० विद्यार्थी तर ८० गुण घेणारे २० विद्यार्थी बारावी प्रमाणे इयत्ता दहावी मध्ये गणित विषयात कु. तुषार राठोड यांने १०० पैकी ९५ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर गणित विषयात ९० पेक्षा जास्त गुण घेणारे ३९ विद्यार्थी तर ८५ पेक्षा जास्त गुण घेणारे २० विद्यार्थी आहेत .