
हिंगणघाट:- ०३ जुलै २०२४
हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेजसाठी उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या ४१ एकर जागेवर उभारण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्यासह संघर्ष समितीचे शिष्ट मंडळ आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलनाला बसले असता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे प्रवक्ता व आमदार शशिकांत शिंदे यांचे सुरु असलेल्या धरणे आंदोलनाला भेट दिली व सविस्तर चर्चा केली.
त्यावेळी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,सुरेंद्र बोरकर, सुनिल हरबुडे,सुजाता जांभुळकर,रागिनी शेंडे, सीमा तिवारी,दिपाली रंगारी,सुजाता जीवनकर,मीना ढाकणे, गीता मेश्राम,चंदा येलेकर,शीला राजूरकर,सुनिता तळवेकर,कुसुम हजारे,नंदा बावणे,पंचफुला नैताम, संगीता कुडुमते,रेखा मडावी,सुनीता तामगाडगे, शितल तिवारी,अक्षदा जीवनकर,सुरेंद्र बोरकर,सुनील हरबुडे,बेबी कोल्हे, मंगला थुटे,मंदाकिनी ढाले,सुनीता भोयर, सुनिता चंदनखेडे,सिंधू चावरे,छाया जांभुळकर, सुलोचना भगत,संभा भगत,मोरेश्वर राऊत, केशव इंगळे,राजू उमाटे,संजय कांबळे,विलास बाळबुदे, मोहन दाभाडे,मंगेश कापटे,अतुल पाटील,दिवाकर घोरपडे,अशोक झाडे,रविदास विरुळकर,रवींद्र छापेकर,विशाल कोल्हे,बाळा दौलतकर,विनोद वानखेडे, मोहन कलोडे,प्रमोद वरभे,राजू गोल्हर, तेजस तडस,नयन निखाडे,प्रमोद फुसे, संजय काळे, प्रकाश बावणे,विठ्ठलराव मानकर,गजानन वाघमारे,आनंद गौरख,ऋषि थुल,अनंता साबळे, हरीभाऊ काकडे,शकील अहमद, अब्दुल हमीद,अनंत तपासे,विजय बोरकर,अजय मडावी,अनिल ताकसांडे,राम गाठे,अनिल साळवे, रवि नौकरकर इत्यादी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनाला बसलेल्याशी भेटी दरम्यान चर्चा केली.
