
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी कार्यालयातील झेंडावंदन खरेदी विक्री संघाचे ज्येष्ठ संचालक श्रावनसिंग वडते सर यांनी केले.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले , संचालक अशोकराव काचोळे,कवडूजी कांबळे,पवन छोरिया, श्रीधर थुटुरकर सर, प्रशांत बहाळे, तसेच डॉ.पुरूषोत्तम उगेमुगे, रमेश पेंदाम,संजय दुरबुडे, प्रविण झोटींग,बालू काकडे, नितीन कोमेरवार, मंगेश राऊत,दिलीप कन्नाके, आगलावे महाराज, प्रदीप डाखोरे, श्रेणिक आगलावे, मनोज पेंदोर तसेच कार्यालयाचे व्यवस्थापक संजय जुमडे, कर्मचारी सचिन बोरकर, अवधूत शेराम,रोशन शिवरकर यांच्या सह गणमान्य नागरिक उपस्थित होते.
