राळेगाव डॉक्टर असोसिएशन्स तर्फे तालुका स्तरीय बंद ची हाक


सहसंपादक : रामभाऊ भोयर


आर.जी. कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार रूममध्ये ड्युटीवर असलेल्या लेडी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहेया गुन्ह्यातील पीडित डॉक्टर महिलेच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात राळेगाव डॉक्टर्स असोसिएशन्सचा
तालुका स्तरावरील बंदची हाक
सर्व वैद्यकीय सेवा बंदचे आव्हान
दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार अशे आवाहन तालुका डॉक्टर असोसिएशन चे तालुका अध्यक्ष डॉ अशोक थोडगे यांनी केले