
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव मतदारसंघ शासकीय विश्रामगृह राळेगाव येथे संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री .बंडू भाऊ सोयाम पांढरकडा, तथा प्रमुख पाहुणे श्री .नरेश भाऊ गेडाम यवतमाळ तथा आदिवासी सेवक श्री किरण भाऊ कुमरे.माजी प.स .सभापती सुरेश भाऊ मेश्राम,श्री सुधारकर गेडाम,नारायनभाऊ पेंदोर,देवानंद सोयाम सर ,सुरेश कोवे सर श्री गोपाल आडे,दिलीप हिवरकर.,शिवदास कोवे,रविभाऊ कनाके,पांढरकवडा.जिवन कोवे ,बंडु भाऊ मेश्राम यवतमाळ,विलास टेकाम,रामाजी कुलसंगे,बंडु भाऊ केळकर यवतमाळ,बंडु कनाके,मोहन आत्राम सर,हनुमान मेश्राम पांढरकडा,तुळशीराम गेडाम,पांढरकवडा.राजेन्र्द सिडाम पांढरकवडा.कृष्णा कनाके पांढरकवडा.विलास कोवे पांढरकवडा.मा.श्री अशोक भाऊ गिरडकर,विक्रम पेंदोर तथा कार्यक्रमाला या मतदारसंघाचे आमदार मा.श्री .अशोक भाऊ उईके यांनी भेट देऊन समाज जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील आणि मि समाजाचा कायम सेवक म्हणून काम करेल.या प्रमुख जिल्ह्याची मतदारसंघ राळेगाव आढावा बैठकीचे आयोजन तथा पुढाकार श्री .संदिप भाऊ पेंदोर यांनी घेतला आणि समाज कसा एक संघ राहील या साठी कायम प्रयत्न करत राहील ….तथा पुढील महा बैठकीचे आयोजन येता काळात करण्यात येईल असे आयोजक मंडळी सुचविले आहे..जय बिरसा जय सेवा
